Pune Washing Machine Blast | भवानी पेठेत एका वॉशिंग मशिनमध्ये स्फोट कसा झाला ? | Sakal Media |

2022-06-13 35

पुण्यातील भवानी पेठ भागातील एका फ्लॅटमध्ये वॉशिंग मशिनचा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलीसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून त्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
#Pune #WashingMachineBlast #Maharashtra #PuneBlast
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires